मी पॉलिसीच्या अंतिम तारखेच्या आधी परत आल्यास मला आंशिक रिटर्न मिळू शकेल?

होय, तुम्ही पॉलिसी कालावधीच्या न वापरलेल्या तारखांसाठी रिटर्नची विनंती करू शकता, तथापि, तुम्ही परत आल्यावरच हे करू शकता. तुम्हाला पॉलिसी कॅन्सल करण्याची विनंती बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनीला प्रवाश्याच्या पासपोर्टच्या सर्व पानांच्या प्रतीसह पाठविणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी बजाज अलियान्झ जनरल इन्श्युरंस कंपनीशी 1800-209-5858 वर संपर्क साधू शकता किंवा त्यांना [email protected] वर लिहा.