मला कॅन्सल केलेल्या पॉलिसीचा रिफंड मिळेल का?

तुम्ही आरंभ दिनांकापूर्वी पॉलिसी कॅन्सल केल्यास, तुम्हाला पूर्ण रिफंड मिळेल.