शॉप इन्शुरन्स म्हणजे काय?
ही इन्शुरन्स पॉलिसी आग, वादळ, घरफोडी, दंगल इत्यादी नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींमुळे तुमच्या दुकानात ठेवलेल्या मालाची हानी किंवा नुकसान यासाठी सुरक्षा कवच देते.
टीप: या पॉलिसीमध्ये दुकानाच्या मालमत्तेच्या कोणत्याही नुकसानासाठी सुरक्षा कवच मिळणार नाही.
ही विमा पॉलिसी घेण्याच्या फायद्यांबद्दल अधिक जाणून घ्या.