मी माझ्या शॉप इन्शुरन्स पॉलिसीसाठी केव्हा दावा दाखल करू शकेन?
या पॉलिसीला सुरक्षा कवच लागू होण्यासाठी 15 दिवसांचा प्रतीक्षा कालावधी आहे. या कालावधीनंतर तुम्ही कोणत्याही हानी/नुकसान यासाठी दावा दाखल करू शकता.
दावा दाखल करण्याबद्दल अधिक जाणून घ्या.