मी माझ्या शॉप इन्श्युरन्स पॉलिसीचे तपशील कसे कॅन्सल करू किंवा बदलू?
तुमच्या पॉलिसी कॅन्सल करण्यासाठी किंवा त्यात कोणतेही बदल करण्यासाठी, तुम्ही Go Digit जनरल इन्शुरन्सशी 1800-103-4448 या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा [email protected] यावर ई-मेल पाठवू शकता.
तुमची पॉलिसी रद्द करण्याबद्दल अधिक जाणून घ्या.