मला माझी शॉप इन्शुरन्स पॉलिसी कॅन्सल केल्यास रिफंड मिळेल का? 

जर तुम्ही तुमच्या पॉलिसीसाठी प्रीमियम भरला असेल, तर रक्कम प्रो रेटा आधारावर परत केली जाईल; म्हणजे, पॉलिसी सक्रिय असल्‍याच्‍या कालावधीसाठी प्रीमियम कापला जाईल.