सुपर टॉप-अप प़ॉलिसी काय आहे?
तुम्ही तुमच्या सध्याच्या आरोग्य विमा पॉलिसीची विमा रक्कम आणि वैद्यकीय बचत आधीच संपवली असल्यास सुपर टॉप-अप ही विमा पॉलिसी तुम्हाला हॉस्पिटलायझेशन खर्चासाठी विमा संरंक्षण देण्यात मदत करेल.
अधिक माहितीसाठी पाहा - ही पॉलिसी PhonePe वर कोण खरेदी करू शकते.