मला माझ्या कुटुंबातील सदस्यांसाठी सुपर टॉप-अप पॉलिसी खरेदी करता येईल का?
होय, तुम्ही ही पॉलिसी खरेदी करू शकता तुमच्या,
- कायदेशीर लग्नाच्या जोडीदारासाठी
- 3 महिने वयाची ते 25 वयवर्षे दरम्यानची अवलंबून असलेली मुले (जैविक किंवा कायदेशीर दत्तक घेतलेली)
- आई-वडील आणि सासू-सासरे
महत्त्वाचे: फक्त 2 वयस्क आणि 6 मुले एका पॉलिसीच्या अंतर्गत कव्हर केली जाऊ शकतात.
अधिक माहितीसाठी पाहा - PhonePe वर सुपर टॉप-अप पॉलिसी खरेदी करणे.