मी PhonePe वर सुपर टॉप-अप पॉलिसी कशी खरेदी करावी?
सुपर टॉप-अप पॉलिसी खरेदी करण्यासाठी,
- ॲपच्या होम स्क्रीनच्या तळाशीअसलेल्या Insurance/विमा वर टॅप करा आणि SuperTop-up/सुपर टॉप-अप निवडा.
- तुम्हाला कुटुंबातील ज्या सदस्यांसाठी विमा कव्हर हवे आहे त्यांची निवड करा, जन्मतारीख टाका आणि Continue/पुढे सुरू ठेवा वर टॅप करा..
- वजा करायची आणि कव्हरची रक्कम निवडा आणि Buy Policy/पॉलिसी खरेदी करा वर टॅप करा.
टीप: वजावटीची रक्कम ही तुमच्या सध्याच्या आरोग्य विम्याची विमा रक्कम किंवा तुम्ही दावा दाखल केल्यावर तुम्हाला भरावी लागणारी रक्कम असू शकते. - तुम्हाला ज्यांच्यासाठी विमा कव्हर घ्यायचे आहे त्या कुटुंबातील सदस्यांचे तपशील प्रविष्ट करा, तुमची तब्येत चांगली असल्याची आणि पॉलिसीच्या अटी व शर्तींना तुमची सहमती असल्याची पुष्टी करा आणि Continue/सुरू ठेवा वर टॅप करा..
- आरोग्य घोषणा स्क्रीनवर, विमा घेणाऱ्याच्या आरोग्याच्या आधारावर Yes/होय किंवा No/नाही निवडा.
टीप: जर कुटुंबातील एखादा सदस्य मागील स्क्रीनवर आधीच नमूद केलेल्या रोगांपैकी एखाद्या आजाराने ग्रस्त असेल तर कृपया त्यांना विमाधारक लोकांच्या यादीमधून काढून टाका. तुम्ही त्यांना या पॉलिसीच्या अंतर्गत विमा कव्हर देऊ शकत नाही. - पॉलिसी तपशीलाची परत एकदा तपासणी करा आणि पेमेंट Pay/पेमेंट करा वर टॅप करा.
या पॉलिसीच्या आरंभ दिनांकबाबत अधिक जाणून घ्या.