जर मी माझी पॉलिसी एका लोकेशनवर खरेदी केली, तर मला त्याच समान लोकेशनमधील हॉस्पिलमध्ये भरती होणे आवश्यक असेल का?

नाही. पॉलिसी भारतभर वैध आहे. तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्य उपचारासाठी कोणत्याही हॉस्पिटलची निवड करू शकता. जर तुम्ही निवडलेले हॉस्पिटल नेटवर्क हॉस्पिटल असेल, तर तुम्ही कॅशलेस सुविधेची सुद्धा निवड करू शकता. हॉस्पिटल नेटवर्कमधील हॉस्पिटल नसेल, तर तुम्ही डिस्चार्ज मिळाल्यानंतर खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी दावा करू शकता.

अधिक माहितीसाठी पाहा - PhonePe वर सुपर टॉप-अप पॉलिसी खरेदी करणे.