ही पॉलिसी खरेदी करण्यासाठी मला कोणत्या पेमेंट माध्यमांचा वापर करता येईल?

तुम्ही PhonePe वर उपलब्ध कोणत्याही पेमेंट माध्यमांचा वापर करून ही विमा पॉलिसी खरेदी करू शकता.

अधिक माहितीसाठी पाहा - PhonePe वर सुपर टॉप-अप पॉलिसी खरेदी करणे​​​​​​​.