मी किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य कोणत्याही आजाराने ग्रस्त असल्यास मला ते जाहीर करणे अनिवार्य का आहे?
आरोग्य जोखीमेचे विश्लेषण करण्यासाठी आणि पॉलिसी जारी करण्यासाठी विमा प्रदात्यास ही माहिती आवश्यक असते. तसेच, खरेदी केल्यानंतर विमा प्रादत्याद्वारे तुमचे दावे नाकरले जाणार नाहीत याची खात्री सुद्धा करते.