मला नॉमिनीचे तपशील कसे बदलता येतील?
नॉमिनीचे तपशील बदलण्यासाठी तुम्ही पुढीलप्रकारे संपर्क साधू शकता:
- रिलायंस जनरल इन्श्युरन्सकडे संपर्क साधण्यासाठी 1800-3009 वर फोन करा किंवा [email protected] वर ई-मेल लिहा
- निवा बुपाकडे संपर्क साधण्यासाठी 1860-500-8888 वर फोन करा किंवा [email protected] वर ई-मेल लिहा
- HDFC ERGO कडे संपर्क साधण्यासाठी 022-62346234 वर फोन करा किंवा [email protected] वर ई-मेल लिहा