पॉलिसी दस्तऐवजात पॉलिसी लाभ दिलेले असतात का?

होय, पॉलिसी दस्तऐवजात पॉलिसीचे लाभ दिलेले असतात. याशिवाय तुम्ही आपण खालील पायऱ्यांचे अनुसरण करून PhonePe अ‍ॅपवरील फायदे देखील पाहू शकता:

  1. PhonePe अ‍ॅपच्या होम स्क्रीनमध्ये तळाशी असलेल्या Insurance/विमा बटणावर टॅप करा. तुम्ही होम स्क्रीनवर विमा विभागाअंतर्गत See All/सर्व पाहा वर सुद्धा टॅप करू शकता. 
  2. Health/आरोग्य विमा विभागाअंतर्गत सुपर टॉप-अप वर टॅप करा.
  3. My Policies/माझ्या पॉलिसीज/View All/सर्व पाहा वर टॅप करा.
  4. संबंधित पॉलिसी निवडा.
  5. तुमच्या पॉलिसी दस्तऐवजासाठी ई-मेल आयकॉनवर टॅप करा.