मी माझ्या पॉलिसीचे दस्तऐवज कुठे पाहू शकेन?
सर्व पॉलिसी तपशीलांसह तुमचा पॉलिसी दस्तऐवज तुमच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर पाठवला जाईल. तसेच तुम्ही PhonePe अॅपवर देखील पॉलिसी तपशील पाहू शकता:
- PhonePe अॅपच्या होम स्क्रीनमध्ये तळाशी असलेल्या Insurance/विमा बटणावर टॅप करा. तुम्ही होम स्क्रीनवर विमा विभागाअंतर्गत See All/सर्व पाहा वर सुद्धा टॅप करू शकता.
- Health/आरोग्य विमा विभागाअंतर्गत Super Top-up/सुपर टॉप-अप वर टॅप करा.