मी माझे चांदीचे नाणे किंवा बारचे वितरण कसे ट्रॅक करू?
Air Waybill (AWB) क्रमांकाचा आणि SMS द्वारे तुमच्यासोबत शेअर केलेल्या ट्रॅकिंग लिंकचा वापर करून तुम्ही तुमचे चांदीचे नाणे किंवा बारचे वितरण ट्रॅक करू शकता. तुम्ही वितरणाची विनंती केल्याच्या तारखेपासून 2 दिवसांच्या आत तुम्हाला हा SMS प्राप्त होईल.
याशिवाय तुम्ही PhonePe अॅपवर खालीलप्रमाणे तुमचे वितरण ट्रॅक करू शकता:
- History/इतिहास वर टॅप करा.
- संबंधित चांदीची खरेदी निवडा.
- Track Order/ऑर्डर ट्रॅक करा वर टॅप करा, यानंतर Shipping Status/शिपिंगची स्थिती दाखवली जाईल.
सूचना: वितरणासाठी केवळ दोनदा प्रयत्न केले जातील. तुम्ही दोन्ही दिवशी उपलब्ध नसल्यास, चांदीचे प्रदाते वितरण रद्द करतील आणि तुम्हाला संपूर्ण रकमेचा रिफंड देतील.
तुम्हाला वितरणात अडचणी येत असल्यास तुम्ही काय करू शकता याबद्दल अधिक जाणून घ्या.