मी PhonePe वर स्टोर कसे शोधावे?

तुम्ही PhonePe ॲपच्या माध्यमातून पेमेंट स्विकारणारे स्टोर पुढीलप्रमाणे शोधू शकता :

1. Stores/स्टोर्स वर क्लिक करा.
2. तुमच्या GPS लोकेशनच्या आधारे, तुम्ही PhonePe चा स्वीकार पेमेंट माध्यम म्हणून करणारी तुमची जवळपासची दुकाने पाहू शकाल. 
3. तुम्ही दुसऱ्या क्षेत्रातील स्टोर्स पाहू इच्छित असल्यास, दाखविलेल्या मॅप मधून क्षेत्र निवडा आणि Search this area/या क्षेत्रात शोधा वर क्लिक करा. तुम्ही वेगळ्या शहरातील स्टोर्स शोधू इच्छित असल्यास, स्क्रीनच्या शीर्षभागी तुमच्या शहराच्या नावाच्या बाजूला असलेल्या बाणावर क्लिक करा आणि तुमचे शहर शोधा.