PhonePe वरील स्टोर्स काय आहे?

तुम्ही PhonePe वरील Stores/स्टोर्स फीचरचा वापर PhonePe द्वारे पेमेंट स्विकारणारी तुमच्या जवळची दुकाने शोधण्यासाठी करू शकता. तुम्ही फूड, हेल्थ, शॉपिंग, प्रवास, युटिलिटी, आणि अशा इतर अनेक कॅटेगरीद्वारे फिल्टर करू शकता. तुम्ही या स्टोर्स वर लाभ घेऊ शकणाऱ्या ऑफर्स सुद्धा पाहू शकता. तुम्ही सूचीमधून स्टोरची निवड कराल, तेव्हा तुम्हाला स्टोर चे लोकेशन, त्यांच्या वेळा, आणि रेटिंग (उपलब्ध असल्यास)  इ. दिसेल.

अधिक माहितीसाठी ही लिंक पाहा -  PhonePe वर स्टोर शोधणे

.