मी PhonePe वर केलेले खाता पेमेंट कसे तपासू शकेन?

तुम्ही PhonePe वर एका स्टोरला केलेले खाता पेमेंट पुढीलप्रकारे तपासू शकता:

1. होम पेजवरील Stores/स्टोर्स वर क्लिक करा 
2. My Stores/माझे स्टोर्स विभागाअंतर्गत View All/सर्व पाहा वर क्लिक करा. 
3.Khata Stores/ खाता स्टोर्स अंतर्गत संबंधित स्टोर निवडा. 
4. Overview/आढावा विभागाच्या अंतर्गत तुमच्या खाता बॅलेन्स संबंधीत अपडेट जवळील बाणावर क्लिक करा.