PhonePe वरील खाता काय आहे?
PhonePe वरील खाता हे एक नवीन फीचर आहे, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या आवडत्या जवळपासच्या स्टोर्सवर अधिक सोयीने आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय शॉपिंग करू शकता. ज्या व्यापारींनी खाता सक्षम केले आहे ते निवडक ग्राहकांना त्यांच्या स्टोरसाठी खाता अकाउंट सेट करण्यासाठी आमंत्रित करू शकतात. तुम्ही तुमचे खाता अकाउंट सेट केल्यावर, तुम्हाला त्यांच्या दुकानातून कोणताही खरेदी केल्यावर प्रत्येकवेळा बिलाचे पेमेंट करावे लागणार नाही. तसेच तुम्ही तुमच्या खाता क्रेडिट एंट्रीज, शिल्लक बॅलेन्स पाहणे, आणि फक्त एक क्लिक करून स्टोर प्रती देय असलेले तुमचे पेमेंट करून व्यवहारांचा निपटारा करण्याच्या सुविधेचा लाभ सुद्धा घेऊ शकता.
टीप: व्यापारीने तुम्हाला आमंत्रण पाठवले तरच तुम्ही PhonePe वर खाता फीचर सक्षम करू शकता.
PhonePe वर खाता फिचर कसे काम करते वर अधिक माहिती पाहा.
.