मला पेमेंट विनंती अधिसूचना प्राप्त झाली नाही तर काय करावे?

जर तुम्हाला PhonePe वर पेमेंट विनंतीबाबत अधिसूचना प्राप्त झाली नसेल, तर तुम्ही हे करू शकता: 

1. ॲपच्या होम स्क्रीनवरील शीर्षभागी असलेल्या अधिसूचना (घंटी चा आयकॉन) वर क्लिक करा. 
2. स्क्रीन खाली ओढून आणि सोडून त्यास रिफ्रेश करा.

तुम्हाला अजूनही अधिसूचना प्राप्त झाली नसेल, तर PhonePe ॲप बंद करून आणि पुन्हा उघडून परत एकदा प्रयत्न करा. यामुळे समस्या दूर व्हायला हवी. 

तुम्हाला SMS च्या माध्यमातून अधिसूचना प्राप्त झाली नसेल, तर खालील गोष्टींची खात्री करा:

जर तुम्हाला वरील तपासणी केल्यानंतर सुद्धा अधिसूचना किंवा SMS प्राप्त झाला नसेल, तर व्यापारीला नवीन पेमेंट विनंती पाठवण्यास सांगा किंवा दुसरे पेमेंट माध्यम वापरा.