मी स्टोरवर PhonePe QR कोड स्कॅन केला तर मला कोणत्या पेमेंट माध्यमांचा वापर पेमेंटसाठी करता येईल?

तुम्ही QR कोड स्कॅन करता तेव्हा सर्व व्यापारींकडे पेमेंटचे माध्यम म्हणून UPI आणि PhonePe वॉलेट (व्यापाराने सक्षम केले असल्यास) प्राथमिक स्वरूपात उपलब्ध राहील.

टीप: तुम्ही ज्या दुकानात पेमेंट करण्यासाठी PhonePe QR स्कॅन कराल तेव्हा व्यापाऱ्याने निवडलेल्या पेमेंट पर्यायाच्या आधारावर तुम्हाला पेमेंटसाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरण्याचा पर्याय सुद्धा दिसू शकतो.   

PhonePe द्वारे पेमेंट करण्यासाठी QR कोड स्कॅन करणे आणि तुम्ही दुकानात PhonePe वॉलेटचा वापर करून पेमेंट का करू शकणार नाहीत याबाबत अधिक माहिती पाहा.