मी ग्रुपमधील सदस्याला पैसे कसे पाठवू?
महत्त्वाचे: तुम्ही एकावेळी फक्त एका सदस्याला पैसे पाठवू शकता.
ग्रुपमधील एखाद्या सदस्याला पैसे पाठवण्यासाठी:
- PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवरील Transfer Money/पैसे ट्रान्सफर करा विभागाअंतर्गत To Mobile Number/मोबाइल नंबर वर टॅप करा.
- ग्रुप निवडा.
- तुम्ही पाठवू इच्छित असलेली रक्कम प्रविष्ट करा.
- तुम्हाला ज्या ग्रुप सदस्याला पैसे पाठवायचे आहेत त्यांना निवडा.
- पेमेंट पूर्ण करण्यासाठी UPI PIN टाका.