मला लिंकचा वापरून सदस्यांना ग्रुपवर कसे आमंत्रित करता येईल?
महत्त्वाचे: PhonePe वर नसलेल्या ज्या युजर्सला लिंक प्राप्त होतात त्यांना ॲप डाउनलोड करण्यासाठी थेट App Store किंवा Play Store वर पुनिर्निर्देशित केले जाते.
लिंकच्या माध्यमातून सदस्यांना आमंत्रित करण्यासाठी,
- तुमच्या PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवर Transfer Money/पैसे ट्रान्सफर करा विभागा अंतर्गत Mobile Number/मोबाइल नंबरवर टॅप करा.
- संबंधित ग्रुप निवडा आणि स्क्रीनच्या वरील भागात दिलेल्या ग्रुपचे नाव यावर टॅप करा.
- Share link to invite/आमंत्रित करण्यासाठी लिंक शेअर करा (फक्त ओनर किंवा अडमिन) वर टॅप करा आणि पसंतीचे ॲप निवडा.
टीप: लिंक विद्यमान ग्रुपच्या सदस्यांना थेट ग्रुप चॅटच्या स्क्रीनवर घेऊन जाईल. - तुुम्हाला ज्या संपर्कास आमंत्रित करायचे आहे तो संपर्क निवडा.
- Send/पाठवा वर टॅप करा.