मला ग्रुपमध्ये किती सदस्यांना जोडता येईल?
तुम्ही PhonePe वर तयार केलेल्या कोणत्याही ग्रुपमध्ये जास्तीत जास्त 257 सदस्य जोडू शकता.
महत्त्वाचे: तुम्ही तयार केलेला ग्रुप पाहण्यासाठी किंवा त्यात प्रवेश करण्यासाठी सर्व ग्रुप सदस्यांनी PhonePe ॲपची लेटेस्ट आवृत्ती वापरली पाहिजे.
अधिक माहितीसाठी पाहा - PhonePe वरील ग्रुपमध्ये सदस्य कसे जोडायचे.