मला निष्क्रिय केलेला ग्रुप परत सक्रिय करता येईल का?
महत्त्वाचे: PhonePe वर फक्त ग्रुप तयार करणारी व्यक्तीच ग्रुप पुन्हा सक्रिय करू शकते.
होय, तुम्ही निष्क्रिय केलेला ग्रुप तुम्ही सक्रिय करू शकता, असे करण्यासाठी:
- PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवरील Transfer Money/पैसे ट्रान्सफर करा विभागाअंतर्गत To Mobile Number/मोबाइल नंबर वर टॅप करा.
- संबंधित ग्रुप निवडा.
- स्क्रीनच्या खालपर्यंत स्क्रोल करा आणि Activate Again/पुन्हा सक्रिय करा वर टॅप करा.