मी PhonePe वरील ग्रुपमधून बाहेर कसे पडू?
महत्त्वाचे: फक्त ग्रुपचे सदस्य PhonePe वरील ग्रुपमधून बाहेर पडू शकतात. जर तुम्ही ग्रुपचे निर्माते असाल तर तुमच्याकडे फक्त तो निष्क्रिय करण्याचा पर्याय आहे.
PhonePe वर ग्रुपमधून बाहेर पडण्यासाठी:
- PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवरील Transfer Money/पैसे ट्रान्सफर करा विभागाअंतर्गत To Mobile Number/मोबाइल नंबर वर टॅप करा.
- संबंधित ग्रुप निवडा.
- स्क्रीनच्या वरच्या भागातील ग्रुपचे नाव किंवा फोटोवर टॅप करा.
- स्क्रीनच्या बॉटमपर्यंत स्क्रोल करा आणि Exit group/ग्रुपमधून बाहेर पडा वर टॅप करा.
अधिक माहितीसाठी पाहा - PhonePe वर तयार केलेला ग्रुप निष्क्रिय करणे.