मला एखाद्या सदस्यास ग्रुपचा ॲडमिन बनवायचा असे तर हे कसे करता येईल?

कोणत्याही सदस्याला गटाचा ॲडमिन बनवण्यासाठी: 

  1. PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवरील Transfer Money/पैसे ट्रान्सफर करा विभागाअंतर्गत To Mobile Number/मोबाइल नंबर वर टॅप करा.
  2. संबंधित ग्रुप निवडा. 
  3. ज्या सदस्याला तुम्ही ॲडमिन बनवू इच्छिता त्याच्या नावापुढे दिलेल्या 3 उभ्या ठिपक्यांवर टॅप करा.
    टीप: नाव दिसत नसल्यास View all members/सर्व सदस्यांना पाहा वर टॅप करा.  
  4. दिसत असलेल्या पर्यायांमधून Make admin/ॲडमिन बनवा वर टॅप करा.