जर ग्रुपमधील काही सदस्य मेसेज पाहण्यास असमर्थ होत असतील तर?

PhonePe ॲपची लेटेस्ट आवृत्ती वापरणारे सदस्यच ग्रुपमध्ये मेसेज पाहू आणि पाठवू शकतील. कृपया त्यांना अपडेट करण्यास सांगा आणि पुन्हा प्रयत्न करा.