PhonePe वरील ग्रुप म्हणजे काय आहे?

तुम्ही तुमचे संपर्क जोडून तुमच्या PhonePe ॲपवर ग्रुप तयार करू शकता. तुम्ही या ग्रुपचा वापर करून पुढील गोष्टी करू शकता,

महत्त्वाचे: तुम्ही तयार केलेला ग्रुप पाहण्यासाठी किंवा त्यात प्रवेश करण्यासाठी सर्व ग्रुप सदस्यांना PhonePe ॲपची लेटेस्ट आवृत्ती वापरयला लागेल.

अधिक माहितीसाठी पाहा - PhonePe वर ग्रुप बनवणे आणि एका ग्रुपमध्ये तुम्ही किती सदस्यांना जोडू शकता.