मला एखाद्याला मेसेज कसा पाठवता येईल?

एखाद्याला PhonePe वरून मेसेज पाठवण्यासाठी:

  1. PhonePe अ‍ॅपच्या होम स्क्रीन मध्ये Transfer Money/पैसे ट्रान्सफर करा विभागाअंतर्गत To Mobile Number/ मोबाइल नंबर वर टॅप करा. 
  2. Search number, or name/ नंबर, नाव, बारमध्ये शोधा आणि संपर्क नाव किंवा नंबरवर टॅप करा.
  3. तुम्ही पाठवू इच्छित असलेला मेसेज टाइप करा आणि बाणाच्या आयकॉनवर टॅप करा. 

टीप: तुम्ही मेसेज म्हणून नंबर पाठवू इच्छित असल्यास, नंबर टाइप करा आणि पाठवण्याकरिता बाणाच्या आयकॉनवर टॅप करण्यापूर्वी एक स्पेस जोडा. 

अधिक माहितीसाठी पाहा PhonePe वर एखाद्याकडून पैशांची विनंती कशी करावी.