मी एखाद्या व्यक्तीस पैशांची विनंती कशी करावी?
आता तुम्ही एखाद्या संपर्काला पैशाची विनंती करण्यासाठी मेसेज पाठवू शकता. तुम्ही पेमेंट्स आणि थकबाकीचे रिमाइंडर पाठवण्यासाठी, बिले विभाजित करण्यासाठी आणि बऱ्याच गोष्टींसाठी मेसेज पर्याय वापरू शकता.
महत्त्वाचे: मेसेजद्वारे पैशासाठी विनंती करत असताना, रक्कम टाइप करा आणि त्यास पाठवण्यासाठी तुम्ही बाणाच्या आयकॉनवर टॅप करण्यापूर्वी एक स्पेस जोडा. कृपया पैशाची विनंती करताना तुमचा UPI पिन प्रविष्ट करू नका.