मी पेमेंट रद्द करू शकेन का?
UPI मार्फत केलेले कोणतेही पेमेंट तात्काळ असते आणि एकदा तुम्ही तुमचा गोपनीय UPI पिन प्रविष्ट केल्यावर ते रद्द किंवा पूर्ववत केले जाऊ शकत नाही.
टीपः जर तुम्ही चुकीच्या संपर्कास किंवा बँक खात्यावर पैसे पाठवले असतील तर तुम्ही एकतर तुमच्या बँकेशी संपर्क साधू शकता किंवा तुम्ही पैसे पाठवलेल्या व्यक्तीशी संपर्क साधू शकता आणि त्यांना रक्कम तुम्हाला परत पाठवण्याची विनंती करू शकता.