मी स्वतःला पैसे कसे पाठवू?

PhonePe वर तुमच्या बँक खात्यांदरम्यान पैसे ट्रान्सफर करण्यासाठी:

1.    PhonePe अ‍ॅपच्या होम स्क्रीन वर Transfer Money/ पैसे ट्रान्सफर करा विभागाअंतर्गत To Self Account/ स्वतःच्या खात्यावर वर टॅप करा. 
2.    तुम्हाला ज्या खात्यावर पैसे पाठवायचे आहे ते खाते निवडा. 
3.    रक्कम टाका आणि तुम्हाला ज्या खात्यातून पैसे पाठवायचे आहेत ते खाते निवडा आणि Send/ पाठवा वर टॅप करा.
4.    पेमेंट पूर्ण करण्यासाठी तुमचा गोपनीय UPI पिन टाका. 

टीप: तुमची दोन्ही बँक खाती UPI सक्षम असली तरच तुम्ही PhonePe वर तुमच्या खात्यांदरम्यान पैसे ट्रान्सफर करू शकता.

UPI वापरून संपर्कास पैसे पाठवणे याबाबत अधिक जाणून घ्या.

.