जेव्हा कोणी व्यक्ती माझ्या मोबाइल नंबर,UPI आयडी (VPA) किंवा UPI नंबरवर पैसे पाठवते तेव्हा माझ्या कोणत्या खात्यात रक्कम जमा होईल?

जेव्हा कोणी व्यक्ती तुमचा फोन नंबर वापरुन तुम्हाला पैसे पाठवते, तेव्हा तुम्हाला PhonePe वर तुमच्या प्राथमिक लिंक केलेल्या बँक खात्यात पैसे मिळतील.
जर कोणी व्यक्ती तुम्हाला पैसे पाठवण्यासाठी तुमचा UPI आयडी किंवा UPI नंबर वापरत असेल, तर ही रक्कम त्या UPI आयडी किंवा UPI नंबर सोबत लिंक बँक खात्यात पाठवली जाईल.

PhonePe वर तुमचे प्राथमिक खाते कसे तपासावे याबद्दल अधिक जाणून घ्या.