मला PhonePe वर खर्चाची विभागणी कशी करता येईल? 

खर्चाची विभागणी करण्यासाठी, 

  1. तुमच्या PhonePe ॲपवर होम स्क्रीनवर Transfer Money/पैसे ट्रान्सफर करा विभागात To Mobile Number/मोबाइल नंबर वर टॅप करा.
  2. Split Summary/विभागणीचे थोडक्यात विवरण वर टॅप कर.
  3. Split New Expense/नवीन खर्चाची विभागणी करा वर टॅप करा.
  4. तुम्हाला ज्यांच्यासोबत पेमेंटची विभागणी करायची तो ग्रुप किंवा संपर्क निवडा.
  5. Done/झाले वर टॅप करा.

किंवा

  1. PhonePe ॲपच्या होम स्क्रीवर History/व्यवहार इतिहास वर टॅप करा. 
  2. संबंधित पेमेंट निवडा.
  3. Split This Expense/या खर्चाची विभागणी करा वर टॅप करा
  4. तुम्हाला ज्यांच्यासोबत पेमेंटची विभागणी करायची तो ग्रुप किंवा संपर्क निवडा.
  5. रक्कम टाका.
  6. Done/झाले वर टॅप करा. 

आम्ही ग्रुप सदस्य किंवा तुमच्या संपर्कास सूचित करून त्यांना सेटल करावयाच्या असलेल्या पेमेंटबाबत सांगू. 

हे सुद्धा पाहा: 
मला PhonePe वर ग्रुप कसा तयार करता येईल?
मला एक PhonePe युजर नसलेल्या कोणा व्यक्तीसोबत खर्चाची विभागणी करता येईल का?