माझ्या संपर्काने PhonePe च्या बाहेर पेमेंटचे पैसे दिल्यास काय?
तुम्हाला PhonePe च्या बाहेर पैसे प्राप्त झाल्यास तुम्ही पेमेंट सेटल केले गेले म्हणून चिन्हित करू शकता. असे करण्यासाठी,
- तुमच्या PhonePe ॲपवर होम स्क्रीनवर Transfer Money/पैसे ट्रान्सफर करा विभागात To Mobile Number/मोबाइल नंबर वर टॅप करा..
- Split Summary/विभागणीचे थोडक्यात विवरण वर टॅप करा.
- Total you get back/तुम्हाला एकूण परत मिळालेत विभागाअंतर्गत संपर्क निवडा.
- संबंधित विभागणी केलेले पेमेंट निवडा आणि Mark As Paid/पेमेंट केले म्हणून चिन्हांकित करा वर टॅप करा.