मला माझ्या खर्चाच्या विभागणीचे तपशील कुठे मिळतील?
तुमच्या विभागणी केलेल्या खर्चाचे तपशील पाहण्यासाठी,
- तुमच्या PhonePe ॲपवर होम स्क्रीनवर Transfer Money/पैसे ट्रान्सफर करा विभागात To Mobile Number/मोबाइल नंबरवर टॅप करा.
- Split Summary/विभागणीचे थोडक्यात विवरण वर टॅप करा.