मी UPI ATM वापरून पैसे कसे काढू?
तुम्ही ATM वर UPI वरून सहजपणे पैसे काढू शकता, यासाठी पुढील पायऱ्यांचे अनुसरण करा,
- ATM वर UPI cash withdrawal/UPI द्वारे रोख पैसे काढणे निवडा.
- तुम्हाला काढायची असलेली रक्कम टाका.
टीप: काढावयाची असलेली रक्कम नेहमी 100 च्या गुणाकारात असायला हवी. - तुमची PhonePe ॲप वापरून QR कोड स्कॅन करा
- तुमची बँक निवडा आणि तुमचा UPI पिन टाका.
संबंधित प्रश्न
कोणत्या बँका तुम्हाला ATM वर UPI वापरून पैसे काढण्याची परवानगी देतात?
माझे पैसे काढण्यासाठी मला PhonePe वर कोणता पिन टाकावा लागेल?
UPI ATM वापरून मला किती पैसे काढता येतील?