ATM वर UPI चा वापर करताना मला कोणता पिन टाकावा लागेल?
ATM वर UPI वापरून पैसे काढत असताना तुम्हाला तुमचा PhonePe वरील UPI पिन टाकावा लागेल. तुमचा क्रेडिट/ डेबिट कार्डचा पिन नाही.
संबंधित प्रश्न मी UPI ATM वापरून पैसे कसे काढू?