मला UPI आंतरराष्ट्रीय कसे निष्क्रिय करता येईल? 

टीप: UPI आंतरराष्ट्रीय सक्रिय केल्याच्या तारखेपासून 90 दिवसांनंतर आपोआप निष्क्रिय केले जाईल. 

तुम्हाला 90-दिवसांच्या कालावधीच्या आधी निष्क्रिय करायचे असल्यास,

  1. PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवरील तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
  2. Payment Management/पेमेंट व्यवस्थापन विभागाअंतर्गत International/इंटरनॅशनल वर टॅप करा.
  3. Deactivate/निष्क्रिय करा निष्क्रिय करा वर टॅप करा.
  4. Proceed/पुढे जा वर टॅप करा.
  5. तुमचा UPI पिन टाका.