मी UPI आंतरराष्ट्रीय पेमेंट कसे करू? 

UPI आंतरराष्ट्रीय पेमेंट करण्यासाठी:

1. PhonePe व्यापारी QR कोड स्कॅन करा. 
2. रक्कम टाका.
    टीप : एकूण देय रक्कम स्थानिय आणि भारतीय चलन दोन्हीमध्ये दाखवली जाईल
3. Pay/पेमेंट करा वर टॅप करा.
4. तुमचा UPI पिन टाका.

महत्त्वाचे: तुम्ही PhonePe वर UPI आंतरराष्ट्रीय पेमेंट यशस्वीपणे सक्रिय केले असेल तरच तुम्ही हा पर्याय वापरून UPI आंतरराष्ट्रीय पेमेंट करू शकता.

संबंधित प्रश्न
UPI आंतरराष्ट्रीय पेमेंटसाठी कोणतेही शुल्क लागू होतात का?
मला UPI आंतरराष्ट्रीय फीचर दिसत नसेल तर काय?
मला UPI आंतरराष्ट्रीय पेमेंट कॅन्सल करता येईल का?