म्युच्युअल फंड्स

PhonePe वरील म्युच्युअल फंड्स तुमच्या कष्टाच्या कमाईस वेगवेगळ्या प्रकारच्या फंड्स मध्ये गुंतवून तुमच्या संपत्तीत वाढ करण्याची संधी देतो. तुम्ही कोणत्या पातळीवरील जोखीम घेऊ इच्छिता याच्या आधारावर तुमच्या वैयक्तिक गुंतवणूक ध्येयापर्यंत पोहचण्याची संधी तुम्हाला आहे. 

तुम्ही PhonePe च्या माध्यमातून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक का करायला हवी हे पुढे दिले आहे,