म्युच्युअल फंड नियमित केले जातात का?

होय. म्युच्युअल फंड्सचे नियमन भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळ (SEBI) करते, ही भारत सरकारची संस्था आहे. सर्व म्युच्युअल फंड्स योजना त्यांच्या नियम आणि कायद्यांचे पालन करत आहेत, हे भारतातील सिक्युरिटीज मार्केटचे नियमाक सुनिश्चित करते. 

म्युच्युअल फंड्सअतंर्गत कोणत्या योजनेत तुम्ही गुंतवणूक करू शकता याबद्दल जाणून घ्या  .