मी एका फंड मधून दुसऱ्या फंड मध्ये स्थानांतरण केले तर कोणताही कर लागू केला जाईल का?
एकाच मोठ्या फंडमध्ये समाविष्ट असलेल्या प्रत्येक फंडाला कर उद्देशाने स्वतंत्र योजना मानले जाईल आणि म्हणूनच कोणत्याही प्रकारच्या फंड्समधील स्वीच करणे हे एका फंडमधून विमोचन आणि दुसऱ्या फंडमध्ये नवीन गुंतवणूक करणे मानले जाईल