मला माझ्या म्युच्युअल फंड गुंतवणुकींसाठी टॅक्स स्टेटमेंट कसे मिळेल?
तुमच्या म्युच्युअल फंड गुतवणुकींसाठी टॅक्स स्टेटमेंट मिळवण्यासाठी:
- तुमच्या PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवर तळाशी असलेल्या Wealth/संपत्ती वर टॅप करा.
- My Portfolio/माझा पोर्टफोलिओ वर टॅप करा.
- स्क्रीनच्या वर दिलेल्या My Account/माझे खाते आयकॉनवर टॅप करा.
- Mutual Fund Statements/म्युच्युअल फंड स्टेटमेंट वर टॅप करा.
- Tap Tax Saving (80C) Statement/टॅक्स सेव्हिंग स्टेटमेंट(80C) वर टॅप करा.
- आर्थिक वर्षाची निवड करा.
- Get Statement/स्टेटमेंट मिळवा वर टॅप करा आणि तुम्हाला तुमच्या गुंतवणूक खात्यात तुमच्या ई-मेल आयडीवर पुढील 30 मिनिटांत अपडेट केलेले स्टेटमेंट मिळेल.