माझ्या खात्याचे तपशील मला कसे पाहाता येतील आणि त्यात सुधार करायचा असल्यास तो कसा करता येईल?

तुमचे गुंतवणूक खाते तपशील पाहण्यासाठी :

  1.  तुमच्या PhonePe ॲपच्या होम स्क्रीनच्या बॉटमला Wealth/संपत्तीवर टॅप करा.
  2. स्क्रीनच्या शीर्षस्थानी My Portfolio /माझा पोर्टफोलिओ आयकॉनवर टॅप करा.
  3. तुमची KYC स्थिती तपासण्यासाठी, माझे प्राथमिक बँक खाते आणि PhonePe वर म्युच्युअल फंडांसाठी नोंदणीकृत ईमेल पत्ता पाहण्यासाठी My Account/माझे खाते आयकॉन व टॅप करा.