मी म्युच्युअल फंड मधील माझी गुंतवणूक आंशिक स्वरूपात कशी काढू शकेन?
PhonePe वरून तुमची गुंतवणूक आंशिक स्वरूपात मध्येच काढण्यासाठी:
- तुमच्या PhonePe ॲपच्या होम स्क्रीनच्या बॉटमला Wealth/संपत्तीवर टॅप करा.
- स्क्रीनच्या शीर्षस्थानी My Portfolio/माझा पोर्टफोलिओ टॅप करा.
- तुम्हाला जो फंड आंशिक स्वरूपात काढायचा आहे तो निवडा.
- पैसे काढा वर टॅप करा.
- तुम्हाला जी रक्कम काढायची आहे ती टाका.
सूचना: पुढे जाण्यााआधी पैसे काढण्यावरीलसाठी शुल्क आणि लागू कर पाहण्यासाठी तपशील वर टॅप करा. - पैसे काढा वर टॅप करा.
- पॉप-अप वर Confirm/पुष्टी करा वर टॅप करा.
- 5-अंकी OTP टाका आणि Proceed/पुढे जा वर टॅप करा.
अधिक माहितीसाठी पाहा- OTP बाबतच्या समस्या