मी गुंतवणूक केलेल्या म्युच्युअल फंडासाठीचे नॉमिनी तपशील मला बदलता येतील का?

सध्या, तुम्ही PhonePe वर कोणत्याही विद्यमान गुंतवणुकीसाठी नॉमिनी तपशील बदलू शकत नाही. तथापि, तुम्ही हे बदल संबंधित ॲसेट मॅनेजमेंट कंपनी (AMC) किंवा रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट (RTA) वेबसाइटवर करू शकता. पर्यायाने, यासाठी तुम्ही AMC किंवा RTA कडून ई-मेलद्वारे प्राप्त होणाऱ्या लिंकचा वापर करू शकता.

टीप: तुमचे नॉमिनी तपशील अपडेट करण्यासाठी तुम्ही खाली नमूद केलेल्या कोणत्याही रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट (RTA) वेबसाइटची निवड करू शकता,