माझा मोबाइल नंबर माझ्या आधार कार्डसोबत लिंक नसेल तर काय ?

तुम्हाला तुमच्या आधार कार्डसोबत तुमचा मोबाइल नंबर लिंक करण्यासाठी पर्मनंट एनरोलमेंट सेंटरला भेट द्यावी लागेल. याबाबतीत अधिक तपशीलासाठी आणि तुमच्या भागातील पर्मनंट एनरोलमेंट सेंटर शोधण्यासाठी, इथे टॅप करा.